Tag: बहिणीची असते भावावर अतूट माया

Bhaubijechya Hardik Shubhechha

Bhaubijechya Hardik Shubhechha DIWALI SMS MARATHI Image

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Share Dost App