Tag: फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा

Saglyanvar Prem Karat Raha

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा,
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील,
तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील…

Share Dost App