Tag: प्रेम हा असा खेळ आहे

Prem Ha Asa Khel Aahe

प्रेम हा असा खेळ आहे,
जीव लाऊन खेळला तर,
दोघे पण जिंकतात पण,
एकाने माघार घेतली तर,
दोघे पण हरतात…