Tag: प्रेम करणे सोपे

Premat Avghad Kay Aste

LOVE SMS MARATHI Image

प्रेम करणे सोपे,
लग्न करणे पण सोपे,
पण अवघड काय?
तर समजुन घेणे,
एकमेकांना सांभाळुन घेणे,
उणी दुणी न काढता,
माफ करत जगणे..!!