Tag: प्रेम असं करावं की

Prem Ase Karave Ki

प्रेम असं करावं की,
प्रेयसी किंवा प्रियकराने,
एकमेकांची साथ सोडताना,
१००० वेळा विचार करावा,
मी तिची साथ सोडतोय की,
स्वतःचा जिव घेतोय…

Share Dost App