Tag: प्रत्येक फूल देवघरात वाहिले जात नाही

Kshanokshani Athavnaari Manse

प्रत्येक फूल देवघरात वाहिले जात नाही,
तसेच प्रत्येक नातेही मनात जपले जात नाही,
मोजकीच फुले असतात देवाच्या चरणी शोभणारी,
तशी मोजकीच माणसे असतात क्षणों क्षणी आठवणारी…

Share Dost App