Tag: पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे

Sasu Sunechi Patrika Julali Pahije

FUNNY SMS MARATHI Image

पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे,
तर…
सासू आणि सुनेची जुळली पाहिजे,
संसार सुखाचाच होईल…!
मुलगा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो..
बिच्चारा…!