Tag: नेहमीच आनंद मिळेल असे नाही

Premat Matra Kadhi Na Kadhi Jhukavech Lagte

Image

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते…