Tag: ना सजवायची असते ना गाजवायची असते

Maitrit Fakt Jiv Laavayacha Asto

FRIENDSHIP SMS MARATHI Image

ना सजवायची असते ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते…
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो
इथे फक्त जीव लावायचा असतो…