Tag: ना कुणाशी स्पर्धा असावी

Svathala Siddh Karnyachi Jidd Asavi

ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी…!!