Tag: नवरा बायकोचं भांडण चालु असतं

Navra Baykoche Bhandan Chalu Aste

Image

नवरा बायकोचं भांडण चालु असतं..
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल…
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…!
☺☺☺

Share Dost App