Tag: ध्येय दूर आहे म्हणून

Haar Manu Naka

ध्येय दूर आहे म्हणून,
रस्ता सोडू नका..
स्वप्नं मनात धरलेलं,
कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत,
हार मानू नका…
शुभ रात्री!