Tag: धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

Dhulivandan Chya Hardik Shubhechha

Dhulivandan Chya Hardik Shubhechha Image

रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
हि होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share Dost App