Tag: दुःख सारे विसरून जाऊ

मकर संक्रांती मराठी SMS | Makar Sankranti SMS

Image

दुःख सारे विसरून जाऊ,
गोड-गोड बोलून आनंदाने राहु,
नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,
तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…
शुभ मकर संक्रांती!