Tag: दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी

Diwalicha Pahila Diva Lagata Dari

Image

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

Share Dost App