Tag: दारी दिव्यांची आरास

Aala Aala Diwali San

Aala Aala Diwali San Image

दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…

Share Dost App