Tag: तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं

Tu Sobat Astana Aayushya Khup Chaan Vatate

LOVE SMS MARATHI Image

तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं,
तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं,
कधी बेधुंद कधी बेभान वाटतं,
खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं…