Tag: तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार

Tu Majhyashi Prem Kar Athva Tirskaar

Tu Majhyashi Prem Kar Athva Tirskaar

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
मी तुझ्या हृदयात असेल,
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
मी तुझ्या मनात असेल…