Tag: तू दिसतेस खूप छान

Shubhmangal Savdhan

Shubhmangal Savdhan

तू दिसतेस खूप छान,
तू हसतेस खूप छान,
याला एकच उपाय..
शुभमंगल सावधान!
तुझ्या आणि माझ्या प्रेमाला,
गंध कस्तुरीचा असावा,
जीवनातील प्रत्येक क्षण,
तुझ्याच सहवासात जावा…