Tag: तू जवळ नसलीस कि

Tujhyakade Ektak Pahatach Rahave

PREM CHAROLI MARATHI Image

तू जवळ नसलीस कि,
असं वाटतं तुझ्याबरोबर
बरंच काही बोलावं..
पण तू जवळ आलीस कि,
असं वाटतं तुझ्याकडे
एकटक पाहतच रहावं…

Share Dost App