Tag: तु माझ्या नशिबात आहेस कि नाही

Mi Devakade Fakt Tulach Magen

LOVE SMS MARATHI Image

तु माझ्या नशिबात आहेस कि नाही,
हे मला माहित नाही..
पण,
तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस,
तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन…