Tag: तुम्ही जसे आहात तसेच

Marathi Sundar Thought

तुम्ही जसे आहात तसेच
समोरच्या व्यक्तीने असावं,
अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही..
कारण एकत्र चालायचे म्हणून,
तुम्ही कधीच दुसऱ्या व्यक्तीचा
उजवा हात तुमच्या उजव्या हातात
घेऊ शकत नाही…

Share Dost App