Tag: तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला

Tu Sobat Asavi He Have Hote Mala

Image

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,
त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,
तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,
तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला…

Share Dost App