Tag: तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही

Maitri Diwasachya Shubhechha

Maitri Diwasachya Shubhechha FRIENDSHIP SMS MARATHI Image

तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही
एक वेगळेपण आहे,
जीवनाकडे पाहण्याची तुझी
स्वतःची एक दृष्टी आहे,
आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने
ती मला लाभली,
याहून मोठा आनंद
तो कुठला…!
मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!

Share Dost App