Tag: तुझ्या येण्याच्या चाहुलीने

Ajunhi Tujhi Vaat Pahato

Ajunhi Tujhi Vaat Pahato

तुझ्या येण्याच्या चाहुलीने
अजूनही तिथेच उभा राहतो,
जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने
अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो…