Tag: तुझ्या अगोदरही कोणी नव्हते

Tujhya Nantar Hi Koni Nasel

LOVE SMS MARATHI Image

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…