Tag: तुझ्यासाठी जागलेल्या रात्रींचा

Tujhya Aathvanit Jagnyacha Chhand

Tujhya Aathvanit Jagnyacha Chhand

तुझ्यासाठी जागलेल्या रात्रींचा,
हिशोब कधीच मांडणार नाही..
तू येशील किंवा नाही,
हट्ट कधीच धरणार नाही..
जर नाहीच आलीस तू कधी,
तुझ्या आठवणीत जगण्याचा,
छंद मात्र मुळीच मी सोडणार नाही…