Tag: ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली

Ti Jata Jata Mothya Garvane Mhanali

Image

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली,
तुझ्यासारखे खूप भेटतील मला,
मी पण हसून तिला विचारलं,
आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…