Tag: डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते

Matrudinachya Hardik Shubhechha !

Matrudinachya Hardik Shubhechha ! Image

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,
डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,
डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,
खरंच… आई किती वेगळी असते…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

Share Dost App