Tag: डोळे मिटले कि तू दिसतेस

Dole Mitle Ki Tu Distes

PREM CHAROLI MARATHI Image

डोळे मिटले कि तू दिसतेस,
डोळे उघडले कि हे जग..
तुलाही मी दिसतो का,
जरा डोळे मिटून बघ…