Tag: डोकं शांत असेल तर

Dok Shant Asel Tar

डोकं शांत असेल तर,
निर्णय सहसा चुकत नाहीत,
आणि भाषा गोड असेल तर,
माणसे कधी तुटत नाहीत…