Tag: डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?

Aata Tumchya Baykochi Tabbet Kashi Aahe?

Image

डॉक्टर: आता तुमच्या बायकोची तब्बेत कशी आहे?
नवरा: बरं वाटतंय तिला आता,
आज सकाळपासून थोडं थोडं भांडायला लागलीय…!