Tag: टाटा बाय बाय योग आला आहे फिरण्याचा

Prawashachya Shubhechha

टाटा बाय बाय योग आला आहे फिरण्याचा,
प्रियजनांच्या सोबत आनंद घ्या प्रवासाचा..
गप्पा, गाणी आणि हसत खेळत विसर पडावा तासांचा,
निसर्गाच्या सहवासात प्रवास व्हावा सुखाचा…
तुमचा प्रवास सुखमय, आनंदी
व निर्विघन होवो हीच शुभेच्छा!!

Share Dost App