Tag: झेपेल तेवढंच दुःख

Toch Dukh Deto

झेपेल तेवढंच दुःख
तो आपल्याला देतो…
दिलेलं दुःख संपलं कि,
मग आपल्यालाच नेतो…