Tag: ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊंचा‘ शिवबा झाला

Jagtik Mahila Dinachya Shubhechha

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली तो जिजाऊंचा‘ शिवबा झाला,
ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री ‘मैत्रीण म्ह्णून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला,
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला,
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे”…
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

Share Dost App