Tag: जीवन एक गणित आहे

Jeevan Ek Ganit Aahe

जीवन एक गणित आहे,
त्यात मित्रांना मिळवावे,
शत्रुंना वजा करावे,
सुखांना गुणावे,
आणि दुःखांना भागावे,
उरलेल्या बाकीत आनंदी जीवन जगावे…

Share Dost App