Tag: जीवनात चांगला माणूस होण्यासाठी

Jeevnaat Changla Manus Honyasathi

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी,
एवढेच करा…
चुकलं तेव्हा माफी मागा,
आणि कुणी चुकलं तर माफ करा..
आपला दिवस आनंदात जावो…
आणि मन प्रसन्न राहो!