Tag: जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका

Vait Divas Shikvan Detat

ENCOURAGING SMS MARATHI Image

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका,
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात…