Tag: जाऊ दे तिला मला सोडून

Javude Tila Mala Sodun

Image

जाऊ दे तिला मला सोडून,
दुसऱ्याच्या मिठीमध्ये,

असेही एवढे प्रेम करून
जी माझी नाही होवू शकली,
ती दुसऱ्याची तरी कशी होणार…

Share Dost App