Tag: जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो

Mi Tumhala Sarkhe Sarkhe Message Karto

FRIENDSHIP SMS MARATHI Image

जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो,
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये…
ह्याचा अर्थ असा आहे की माझे कोणतेही काम,
तुमच्यापेक्षा महत्वाचे नाहीये…