Tag: चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते

Changlya Vyakti Sobat Maitri Hi Usa-sarkhi Aste

Image

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते,
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठेचा,
किंवा ठेचुन बारीक करा,
तरीही अखेर पर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो…

Share Dost App