Tag: चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी

Zopun Jaa God Swapnanmadhe

GOOD NIGHT SMS MARATHI Image

चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी…