Tag: गेले ते वर्ष

Navin Varshachya Hardik Shubhechha SMS Marathi

गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले २०२० साल…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!