Tag: गुलाबाची नाजुक कळी आहेस तु

Maazi Sundar Pari Aahes Tu

LOVE SMS MARATHI Image

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…