Tag: गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा

Mafi Magun Nati Japa

REAL FACT SMS MARATHI Image

गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!