Tag: खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात

Khup Kalji Ghenarech Aaplyala Radvun Jatat

Image

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा,
तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात…