Tag: कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे

Koni Konachya Aayushyat Kaayamche Rahat Nahi

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे
राहत नाही आपण नसल्यान
कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तित्वाने कोणालाही
दुःख होता कामा नये…