Tag: कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला

Baba Sahebancha Janm Nyay Devun Gela

Baba Sahebancha Janm Nyay Devun Gela AMBEDKAR JAYANTI SMS MARATHI Image

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,
फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..
जनावरासारखे होते जीवन,
तो माणूस बनवून गेला..
आम्ही होतो गुलाम,
आम्हाला बादशाह बनवून गेला…
जय भिम!

Share Dost App