Tag: कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून

Sadhyachi Stithi Badlel

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका..
कारण,
काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो…

Share Dost App