Tag: कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं

Aayushyat Kay Gele Aani Kay Milale

Image

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…